२ वात्रटिका

शक्ला हल्ली दिसत नाय
बाबलोव वाटता बिझी हा
लय डेंजर दिसता लफडा
तुमका वाटता.. ''इझी हा!'' 


 ****

टिपरेर टिपरी मारता शकला
बाळग्याक चढता स्फुरान
गरब्याच्या नावार करतत जागर
गवताच्या कुडियेत शिरान...



~ अनिल वि. आठलेकर

Comments

Popular posts from this blog

सरावन महिना आला की

"आणि ..डॉ. काशिनाथ घाणेकर" : एका बेधुंद वादळाचा भन्नाट सुबोधाविष्कार !!

साधेपणाचा कळस !