एक तरी लफडा करूकच होया !!
झय बगुचा थय लफडा बोलाची नाय सोय काय
सरळ चलता तेका हयसर कुत्रोसुद्दा इचारीत नाय
आता असा चलाचा नाय,
वगी ऱ्हवान जमाचा नाय
हेंच्यार एकदा बघूकच होया
एक तरी लफडा करूकच होया.. !
सरकारी हाफिसात हिर्यी नोट,
नायतर सांज्च्याक दारयेचो घोट
इचारुची सोय नाय चल्लाहा काय ?
साय्बापेक्षा शिपायाकच घाय
आवशीचो घो हेंच्या हे सुध्राचे नाय
हेंच्यार एकदा आता बघूकच होया
एक तरी लफडा मोठा करूकच होया.. !
गमभन गिरयताना, काय कळना नाय
मास्तर बिचारो वगी आसता, कधी बोल्ना नाय
मास्तर होवच्यासाठी तेनी झेलले किती कष्ट
कोनाक सांगासारा नाय संस्थाच अख्खी भ्रष्ट
हफ्त्याक जायत पैशे किती खिशात ऱ्हवता काय
शिक्षणसम्राटांका ह्या काय पडलालाच नाय
हेंच्यार एकदा आता कायता बघूकच होया
एक तरी लफडा मोठा करूकच होया....!
आता खराच खूप झाला जेचा तेचा ऐकान,
पुरे झाली कवतुका, पुरे झाला भाषान,
आता हेच्या बाप्पासचाव काय चलाचा नाय
हेंची तंगडी मोडून देवा हेंच्या गळ्यात पाय
हेंचे आता भरले दिवस हेंका पोचव्कच होया
हेंनी केल्लला हेंका हयसऱ भरूकच होया..
एकदा आता कायता हेंच्यार बघूकच होया,
कायतरी लफडा मोठा करूकच होया,
एक तरी लफडा आता करूकच होया !!
------ अनिल आठलेकर,कुडाळ, जि. सिंधुदुर्ग.
सरळ चलता तेका हयसर कुत्रोसुद्दा इचारीत नाय
आता असा चलाचा नाय,
वगी ऱ्हवान जमाचा नाय
हेंच्यार एकदा बघूकच होया
एक तरी लफडा करूकच होया.. !
सरकारी हाफिसात हिर्यी नोट,
नायतर सांज्च्याक दारयेचो घोट
इचारुची सोय नाय चल्लाहा काय ?
साय्बापेक्षा शिपायाकच घाय
आवशीचो घो हेंच्या हे सुध्राचे नाय
हेंच्यार एकदा आता बघूकच होया
एक तरी लफडा मोठा करूकच होया.. !
गमभन गिरयताना, काय कळना नाय
मास्तर बिचारो वगी आसता, कधी बोल्ना नाय
मास्तर होवच्यासाठी तेनी झेलले किती कष्ट
कोनाक सांगासारा नाय संस्थाच अख्खी भ्रष्ट
हफ्त्याक जायत पैशे किती खिशात ऱ्हवता काय
शिक्षणसम्राटांका ह्या काय पडलालाच नाय
हेंच्यार एकदा आता कायता बघूकच होया
एक तरी लफडा मोठा करूकच होया....!
आता खराच खूप झाला जेचा तेचा ऐकान,
पुरे झाली कवतुका, पुरे झाला भाषान,
आता हेच्या बाप्पासचाव काय चलाचा नाय
हेंची तंगडी मोडून देवा हेंच्या गळ्यात पाय
हेंचे आता भरले दिवस हेंका पोचव्कच होया
हेंनी केल्लला हेंका हयसऱ भरूकच होया..
एकदा आता कायता हेंच्यार बघूकच होया,
कायतरी लफडा मोठा करूकच होया,
एक तरी लफडा आता करूकच होया !!
------ अनिल आठलेकर,कुडाळ, जि. सिंधुदुर्ग.
Comments
Post a Comment