३ वात्रटिका
ग्रामपंचायतीच्या इलेक्शनचा
बाबल्याक गावला तिकीट
प्रचाराक जमल्या कार्यकर्त्यांनी
बाबल्याचा मारला पाकीट ...
बाबल्याक गावला तिकीट
प्रचाराक जमल्या कार्यकर्त्यांनी
बाबल्याचा मारला पाकीट ...
**
बापाशीच्या पैशात बाबल्यान
आकाशकंदील हाडलो
मगे पेटारो बापाशीन त्याच्या
कानाखाली काढलो...
**
चाव दिवस इलो तरी
पावस पडता आजून
शकला म्हणता, फॉव नको
'काजी खावया भाजून...!'
~ अनिल आठलेकर
शब्दार्थ:
● चाव दिवस : 'नरक चतुर्दशीचा दिवस'
● फॉव : पोहे
● पेटारो : फटाक्यांची माळ
बापाशीच्या पैशात बाबल्यान
आकाशकंदील हाडलो
मगे पेटारो बापाशीन त्याच्या
कानाखाली काढलो...
**
चाव दिवस इलो तरी
पावस पडता आजून
शकला म्हणता, फॉव नको
'काजी खावया भाजून...!'
~ अनिल आठलेकर
शब्दार्थ:
● चाव दिवस : 'नरक चतुर्दशीचा दिवस'
● फॉव : पोहे
● पेटारो : फटाक्यांची माळ
Comments
Post a Comment